किरकटवाडीत लसीकरण केंद्रावर उसळलेल्या गर्दीमुळे मोठा गोंधळ |Vaccination| Pune|Kirkatwadi|Sakal Media

2021-06-30 479

किरकटवाडीत लसीकरण केंद्रावर उसळलेल्या गर्दीमुळे मोठा गोंधळ |Vaccination| Pune|Kirkatwadi|Sakal Media
किरकटवाडी: किरकटवाडी (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लसीकरण केंद्रावर उसळलेल्या गर्दीमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. 18 ते 44 वयोगटासाठी 100 डोस व 45 च्या पुढील वयोगटासाठी 100 डोस उपलब्ध असताना हजारांच्यावर नागरिक लस घेण्यासाठी आलेले होते. प्रशासनाचे नियोजन नसल्यामुळे नागरिक संतप्त झालेले दिसून आले.
#Vaccination #Kirkatwadi #Pune #ZPschool #Citizen

Videos similaires